स्वराज्यनिष्ठ मोहिते

Tuesday, 28 February 2017

Amol mohite

श्री गणेशाय नमः

मातीत अजूनही दरवळतो आहे
     सुगंध तुमच्या रक्ताचा...
हंबीररामामांच्या स्वामिभक्तीला त्रिवार
      मुजरा आम्हा मावळ्यांचा.

छत्रपतींच्या स्वराज्याचे खांदे पाईक......
मराठा स्वराज्याचे रणझुंजार सरसेनापती...
छत्रपतींच्या दक्षिण दिग्विजय स्वारीचा महाशूर लढवय्या ....
      स्वराज्याच्या भल्यासाठी रक्ताच्या नात्यांनाहि 
लाथाडणारा कट्टर स्वामीभक्त...
छत्रपती शिवाजीमहाराजांच्या नंतर छत्रपती संभाजीराज्यांवर 
मायेची पाखर धरणारे प्रेमळ व्यक्तिमत्व ....
      ५ हजारी सैन्य घेऊन ७ वर्षे औरंग्याच्या ५ लाख सेनेचे
 उभ्या दख्खनात पाणी पाजणारा शूर सेनानी ......
स्वराज्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत बेधुंद लढणारा धुरंधर योद्धा....

महापराक्रमी सरसेनापती सरलष्कर हंबीरराव बाजी-मोहिते

No comments:

Post a Comment